उत्तर प्रदेशीय पत्रकार प्रज्ञा मिश्रा जिवंत आहे शोसल मिडियाची खबर बेबुनियाद!
*पोलीस योध्दा न्युज* नेटवर्क विशेष वार्ता:- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार शोसल मिडिया किंवा न्यूज चॅनल मध्ये पुष्कळशा बातम्या फेक न्यूज असतात,असाच प्रकार उत्तर प्रदेशातील प्रज्ञा मिश्रा हिच्याशी घडला ,प्रज्ञा मिश्रा हि जर्लनिष्ठ पत्रकार असुन तिनें एका न्यूज चॅनल द्वारे जिवंत असल्याचे सांगितले पण ति कोणालाही घाबरणारी पत्रकार नसुन तिच्या माहेरचे व सासरचे लोकं एवढे दमदार आहेत कि काही चं घटनेमध्ये पायाच्या खाली चुरघडणारे आहेत.
ति रिक्सेवाल्याच्या मुलांचा वाढदिवसानिमित्त तर एका मजुरांच्या मुलांच्या वाढदिवसाला सुध्दा जातात!
त्यांची ख्याती सर्वत्र सरकारी तसेच निमसरकारी ऑफिस मध्ये आहे, पोलीस विभागात तर खुप!
सरतेशेवटी त्यांनी सांगितले की मागे लागलेली खुनाची बातमी चुकिची आहे,असं होऊ नये,कारण बातमी वायरल होताच त्यांचे आवडत्यांनी फोनवर वर फोन करुन बोलनी करत होते.