महाराष्ट्र

मौजा उमरवाडा येथे शेतकऱ्यांच्या विकासाकरिता कार्यक्रम संपन्न

Summary

ग्राम उमरवाड़ा वार्ता:- मौजा उमरवाडा येथे शेतकऱ्यांच्या विकासाकरिता श्रीराम बायोसीड जेनेटिक्स तसेच सुनील भाऊ कांबळे यांच्या तर्फे शबनम (संकरित) धाना विषयी प्रदर्शन सोहळा स्थळ:सुनील भाऊ कांबळे उमरवाडा निवासी यांच्या शेतावर मजकूर:- आज दिनांक २२ ऑक्टोंबर २०२० रोज गुरुवारला श्रीराम बायोसीड […]

ग्राम उमरवाड़ा वार्ता:- मौजा उमरवाडा येथे शेतकऱ्यांच्या विकासाकरिता श्रीराम बायोसीड
जेनेटिक्स तसेच सुनील भाऊ कांबळे यांच्या तर्फे शबनम (संकरित) धाना विषयी प्रदर्शन सोहळा
स्थळ:सुनील भाऊ कांबळे उमरवाडा निवासी यांच्या शेतावर
मजकूर:- आज दिनांक २२ ऑक्टोंबर २०२० रोज गुरुवारला श्रीराम बायोसीड जेनेटिक्स तर्फे शबनम (संकरित) धाना
विषयी माहिती शेतकऱ्यांना ह्यावी तसेच त्यांच्या शेती उत्पदानात वाढ ह्यावि या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शबनम धान्याची वैशिष्ट्य असे की, उन्हाळी व पावसाळी दोन्ही हंगामात घेतले जातात . कुठल्याही परिस्थितीत अनुकुल वाण तसेच बाजार विक्रीस योग्य भाव असतो.
सदर कार्यक्रमात उदघाटक म्हणून श्री.बानबले साहेब, ( API) रामेश्वर पिपरेवार तुमसर पोलिस स्टेशन,तसेच प्रमुख पाहुणे मा.माजी आमदार चरण भाऊ वाघमारे ,तसेच श्रीराम बायोसीड जेनेटिक्स मध्ये कार्यरत सुनिल जी रोडे सर (regional manager) सतीशजी शेजोडे सर (s.o) गौरव उमप (M.D.O), संजय नंदुकर (M.D.O) सुनील भाऊ कांबळे तसेच समस्त गावातील शेतकरी आणि बाहेर गाव वरून आलेले शेतकरी उपस्थित होते.

शुभांगी विष्णु बोरघरे
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *