महाराष्ट्र

अकरा पोलिस कर्मचारी झाले पी.एस.आय.

Summary

जिल्हा भंडारा वार्ता:- ●●●●●माननिय पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुबंई यांचे आदेश क्रं.पोभस/५/१०/अह्ंता-२०१३(पदोन्नती-२०२०)–/७/२०२०दिनांक२०/१०/२०२०अन्वये आस्थापना मध्ये पदोन्नती झालेली आहे. ●●●●●जिल्हा पोलीस अधिक्षक वंसत जाधव साहेब यांनी विशेष महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशावर विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूरयांच्या आस्थापनेवर सोमवारी कार्यमुक्त करन्यात आले. ●●●●●पदोन्नती झालेल्यामध्ये […]

जिल्हा भंडारा वार्ता:-
●●●●●माननिय पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुबंई यांचे आदेश क्रं.पोभस/५/१०/अह्ंता-२०१३(पदोन्नती-२०२०)–/७/२०२०दिनांक२०/१०/२०२०अन्वये आस्थापना मध्ये पदोन्नती झालेली आहे.
●●●●●जिल्हा पोलीस अधिक्षक वंसत जाधव साहेब यांनी विशेष महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशावर विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूरयांच्या आस्थापनेवर सोमवारी कार्यमुक्त करन्यात आले.
●●●●●पदोन्नती झालेल्यामध्ये
नियंत्रण कक्षाचे दिलीप घरडे.
●●●●●पोलीस दलातील तुकाराम गभने.
●●●●●दयाराम उके
●●●●●माधव वनवे
●●●●●एलसीबी चे सुरजलाल बोरकर.
●●●●●साकोली थान्याचे माधवराव परशुरामकर
●●●●●जगन्नाथ गिरीपुंजे
●●●●●गोबरवाहि थान्याचे रुषीदास तांडेकर.
●●●●●लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाचे गणेश पडवाल.
●●●●●साकोली थान्याचे ग्यानीराम गोवाडे.
●●●●●ह्या अकराहि अधिकांरी यांना पोलिस मुख्यालयात निरोप दिला.

राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तहसिल
जिल्हा भंडारा
९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *