अकोला ठरली बळीराजाची ‘कृषी पंढरी’! डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचा महाउत्सव; सुगंधी फुलांपासून वाईन्स-अत्तरांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाची पर्वणी! कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात ५ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी व विद्यार्थ्यांची उपस्थिती; निसर्गाच्या संकटांवर मात करण्यासाठी ‘स्मार्ट शेती’ अन् जोडव्यवसाय ठरताहेत वरदान!
अकोला (विशेष बातमी/कृषी प्रतिनिधी): शेतकरी हा भारताचा अन्नदाता अन् अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ! मात्र निसर्गाची अवकृपा, अवकाळी पाऊस आणि दुष्काळाच्या संकटांशी…
