हिवरापहाडीच्या चिमुकल्यांच्या ‘बॉटल माईक’ रिपोर्टिंगची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून दखल दुर्गम भागातील शाळेत शिक्षक रुजू
“आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या…” मुलींच्या ‘त्या’ हाकेनंतर उपमुख्यमंत्री कार्यालयातून चक्रे हलली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तात्काळ पाऊल;…
