अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा
सातारा, दि.24 (जिमाका) : गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…
