पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक- मंत्री चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस सदिच्छा भेट
पुणे, दि.१: पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाही या कायद्याबाबत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन…
