पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई, दि. 24 : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती…
