विकासकामांची मालिका सावली तालुक्यात सुरू ठेवणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार खेडी हे गाव पंचक्रोशीत विकसित, आदर्श व व्यसनमुक्त गाव म्हणून पुढे नेणार ; 1 कोटी 48 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
चंद्रपूर दि. 12 सप्टेंबर: विकासाच्या दृष्टीने सावली तालुक्यामध्ये आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे सावली तालुक्याच्या विकासाला गती प्राप्त…
