जड वाहतूक शहरातून बंद व्हावी व प्रदुषण मुक्त घुग्घुस साठी आम आदमी पार्टीचे 30/10/2021 पासून साखळी उपोषणाला सुरुवात
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. घुग्घूस ….. शहरातून सर्रास पने जड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. ज्यामुळे मोठ्या…
