नाम. सुधीरभाऊ भांबावले, केला अशोभनीय प्रकार .( ओव्हरस्मार्ट बनणे टाळावे – बंडू नगराळेंचा सल्ला )
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, विकासपुरुष नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे जयंती निमित्य अभिवादनाचे होर्डिंग्स आज 27 सप्टेंबरला लावले…
