कृषी विभागाकडून शेतकऱ्यांकरीता तक्रार निवारण कक्षाची स्थापना बोगस बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशके विकणाऱ्यांवर होणार कारवाई
गडचिरोली,(जिमाका)दि.31: बियाणे, खते, कीटकनाशके, अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा, बियाणे ,खते छापील किंमतीपेक्षा ज्यादा दराने विक्री होत असल्यास जिल्ह्यात बियाणे, खते,…
