अतिवृष्टीने झालेल्या प्रत्येक नुकसानीचा पंचनाम्यात समावेश करा – पालकमंत्री शंभूराज देसाई वाशिम जिल्ह्यातील नुकसानीच्या पंचनामेविषयक कार्यवाहीचा आढावा
पंचनामे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काळजीपूर्वक करावेत.…
