पशुधन वाचविण्यासाठी शासन खंबीर – महसूल मंत्री विखे- पाटील जनावरांचे लसीकरण करून लंपीचा प्रादुर्भाव रोखा; शेतकऱ्यांमध्ये लंपी आजाराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना
औरंगाबाद, दिनांक 08 (जिमाका) : राज्यात 17 जिल्ह्यात लंपी स्कीन डिसिज आजाराचा प्रादुर्भाव झालेला आहे. राज्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ…
