लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविले – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह
अमरावती, दि. 1 : लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा-…
