‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात नागरी भागात १६ लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ‘एक तास’ स्वच्छतेद्वारे राज्यात १९४२ टन कचऱ्याची विल्हेवाट
मुंबई, दि. १ – ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाअंतर्गत आज राज्यात ‘एक तारीख, एक तास’ स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
