उर्वरित निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी समन्वयाने सर्व संबंधित यंत्रणांनी प्रस्ताव सादर करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा
अमरावती, दि. 24 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 मध्ये अद्यापपर्यंत 104.32 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली…
