प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.14 (जिमाका) : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध असून प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने समजून घेवून, सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन…
