पर्यटन विकास व सांस्कृतिक विभागा कडून काटोल तालुक्याअंतर्गत दोन कोटी चा विकास निधी मंजूर कुलस्वामिनी भवानी माता मंदिर खुर्सापार व/रामगड देवस्थान मासोद साठी एक कोटीचा निधी मंजूर
कोंढाळी – वार्ताहर काटोल तालुक्यातील कुलस्वामिनी भवानी माता मंदिर संस्थान खुर्सापार, श्री क्षेत्र रामगड देवस्थान मासोद, श्री क्षेत्र हनुमान मंदिर…
