कामगार कल्याणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद – मंत्री डॉ. विजयकुमार गावित प्रत्येक कामगाराला ३० गृहपयोगी भांड्यांचा संच
नंदुरबार, दि. २ (जिमाका) :कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक नोंदीत कामगार कुटुंबाला ३० गृहोपयोगी भांड्यांचा संच दिला जाणार असल्याचे…
