स्वत:मधील देशभक्त जागविण्याचा संकल्प करूया ! – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम
चंद्रपूर, दि. 26 : भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आजपासून सुरू झाले आहे. संविधानाने आपल्याचा जसे अधिकार दिले, तसेच कर्तव्य आणि दायित्वाचीसुध्दा जाणीव…
