नागपुरात ‘किंग कोबरा यूथ फोर्स’चा पर्यावरण रक्षणाचा महायज्ञ! ४,९३६ घरगुती अन् २५ भव्य गणेश मूर्तींचे शिस्तबद्ध विसर्जन; ‘सनी भाऊ हिंदुस्तानी’ यांच्या नेतृत्वाचा डंका! ११ लोखंडी टँक अन् ३ मोठ्या कृत्रिम तलावांवर तब्बल १० दिवस अहोरात्र सेवा; पोलीस व महापालिका प्रशासनासह वरिष्ठ आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!
नागपूर/सक्करदरा (विशेष बातमी/प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पावन पर्वात श्रद्धेला पर्यावरणाच्या रक्षणाची जोड देत नागपूरच्या सक्करदरा व नेहरूनगर झोन क्रमांक ५ मध्ये एक…
