पुसागोंदी आश्रमशाळा प्रकरणात अनिल देशमुखांचे ‘हाय-व्होल्टेज’ पत्र! संस्थाचालकांवर कारवाई अन् विशेष तपास अधिकाऱ्याची धडाकेबाज मागणी! अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराने खळबळ; वर्ध्यात आधीच गुन्हा दाखल असलेल्या शिपायाला नोकरीवर ठेवलेच कसे? नागपूर ग्रामीण पोलिसांकडे कठोर कारवाईचा तगादा!
कोंढाळी / नागपूर: कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसागोंदी येथील निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या भीषण घटनेमुळे संपूर्ण…
