🎬 सिहोरा येथे रेती माफियांचा पर्दाफाश! पहाटेच्या गस्तीत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई
सिहोरा | प्रतिनिधी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रेती माफियांवर सिहोरा पोलिसांनी पहाटेच करडी नजर ठेवत मोठी कारवाई केली आहे. अवैध रेती…
