खमारी–सुरेवाडा रस्त्यावर रेतीचोरीचा डाव उधळला वैनगंगा नदीतील अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कारधा | प्रतिनिधी — शासनाच्या महसुलावर डल्ला मारत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या रेतीचोरीविरोधात पोलिसांनी कडक कारवाई केल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर…
