लाखांदूर पं स वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ▪ सभापतीपदी पुरुषोत्तम ठाकरे तर ऊपसभापदी वरखडे यांची निवड
लाखांदूर : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत सभापती उपसभापती पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये भाजपाचे पुरुषोत्तम बक्षी ठाकरे यांची सभापती म्हणून…