🔴 खुनाच्या गंभीर गुन्ह्यात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा भंडारा न्यायालयाचा कडक निर्णय; आरोपीस सश्रम जन्मठेप व ₹5,000 दंड
भंडारा | प्रतिनिधी : खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी आढळलेल्या आरोपीस न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावत समाजात कायद्याचा दरारा पुन्हा अधोरेखित केला…
