जिल्ह्यात अवैध धंद्यांवर पोलीसांचा करारा प्रहार जुगार व हातभट्टी दारू अड्ड्यांवर एकाचवेळी धाड; ₹1.05 लाखांचा मुद्देमाल जप्त
भंडारा : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध जुगार व हातभट्टी दारू व्यवसायाला पूर्णपणे आळा घालण्याच्या स्पष्ट निर्देशांनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.…
