🌽 ‘शेतकऱ्यांच्या घामाचे मोल मिळालेच पाहिजे!’ मका खरेदी केंद्रासाठी मुनगंटीवारांचे भुजबळांना ‘अल्टिमेटम’; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गाजणार कारवाईची कुऱ्हाड!
चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक – पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क एखाद्या चित्रपटात अन्यायाविरुद्ध जसा ‘नायक’ उभा ठाकतो, तसाच…
