“ड्रग डिटेक्शन मशीनद्वारे” औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा सक्षम करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई, दि. ३० : राज्यातील आरोग्य संस्थांमधील औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘काउंटरफिट ड्रग डिटेक्शन डिव्हाइस’ या उपकरणाद्वारे प्रायोगिक तत्त्वावर आरोग्य संस्थांमधील…
ओबीसी आश्रमशाळांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. ३० : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी) प्राथमिक, माध्यमिक व…
शेवटच्या घटकापर्यंत योजनांची पोहोच हेच सुशासन – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंत्योदयाच्या तत्त्वावर शेवटच्या व्यक्तीचे सक्षमीकरण आवश्यक
मुंबई, दि. ३० : ‘विकसित भारत २०४७’ ही केवळ आर्थिक प्रगतीची संकल्पना नसून समृद्ध, सक्षम, सर्वसमावेशक, तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आपल्या…
उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत बैठक
मुंबई, दि. ३० : कामगार संघटनांच्या विविध मागण्यांवर आणि कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात विधान परिषदचे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कामगार…
माझगाव डॉकमधील फिक्स-टर्म कामगारांच्या हिताचे रक्षण करणार – उपसभापती सचिन अहिर व्यवस्थापनाला केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश
मुंबई, दि. ३० : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमधील सुमारे ३,००० फिक्स्ड-टर्म (मुदतबद्ध) कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार राहू देणार नाही, असे…
मुंबई शहर जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातील २० मेळाव्यांत ८६० उमेदवारांची अंतिम निवड ५ हजार ८१९ उमेदवारांचा सहभाग, ४६ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप
निवड झालेल्या उमेदवारांचे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. ३० : सेवा संकल्प अभियानामध्ये पंडित…
मुंबई उपनगरातील रोजगार मेळाव्यांत १ हजार ७२८ उमेदवारांची प्राथमिक तर ३७५ उमेदवारांची अंतिम निवड निवड झालेल्या उमेदवारांचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले अभिनंदन
७ हजार ६७० रिक्तपदांसाठी ३०५ उद्योजकांचा सहभाग; ३७ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप मुंबई, दि. ३० : सेवा संकल्प अभियानातंर्गत पंडित दीनदयाळ…
दीक्षाभूमीच्या ‘महा-विकास’ला नवा टर्न! आमदार किशोर जोरगेवार थेट बहुजन हितकारिणी सभेच्या दरबारात; १४ कोटींच्या निधीवरून धडाकेबाज चर्चा! नागपूरच्या धर्तीवर भव्य ‘डोम’, दरवर्षी ५ लाखांचा निधी अन् मुक्कामाची सोय; २८ सप्टेंबरच्या बैठकीत आमदारांचा ‘मास्टरस्ट्रोक’!
चंद्रपूर (विशेष बातमी/प्रतिनिधी): चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या ५६ कोटींच्या विकासप्रकल्पाला आता ‘सुपर-स्पीड’ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे! येत्या १६ ऑक्टोबरनंतर दीक्षाभूमीच्या…
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना
मुंबई, दि. २९ : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’च्या ट्रेलरचा शुभारंभ
मुंबई, दि. २९ : ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
