महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या वतीने नारे निदर्शने…..
Summary
राहुल भोयर/वर्धा जिल्हा क्राइम रिपोर्टर नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने तर्फे असंघटित क्षेत्रातील मजूर कामगार इत्यादींच्या जीवितांचे रक्षण व जनजीवन सुरळीत करण्या संदर्भात, तसेच संपूर्ण भारत देशाUत मार्च २०२० पासून कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर कायदा व आपत्ती निवारण व्यवस्थापन कायद्याअंतर्गत […]
राहुल भोयर/वर्धा जिल्हा क्राइम रिपोर्टर
नागपूर
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने तर्फे असंघटित क्षेत्रातील मजूर कामगार इत्यादींच्या जीवितांचे रक्षण व जनजीवन सुरळीत करण्या संदर्भात, तसेच संपूर्ण भारत देशाUत मार्च २०२० पासून कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर कायदा व आपत्ती निवारण व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध निर्बंध लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून देशाची अर्थव्यवस्था हालावली म्हणून आज सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी, सकाळी ९ ते ३ या दरम्यान संविधान चौकात जिल्हाध्यक्ष सचिन धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहेत. या आंदोलना प्रसंगी प्रमुख अध्यक्षतेत राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी राहतील. आणि प्रमुख उपस्थितीत मान्यवर प्रवीण बरडे, विशाल बडगे, अजय ढोके, सतीश कोल्हे, मंगेश शिंदे, सुरेश पाटील, गजानन टिपले आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे तसेच नागपूर जिल्ह्याचे संघटक सचिन धोटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
राहुल भोयर
वर्धा जिल्हा क्राइम रिपोर्टर
9975409040