गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

बारावी विज्ञान परिक्षेत माही उराडे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम

Summary

गडचिरोली/ प्रतिनिधी दि.२१/५/२०२४ येथील शिवकृपा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. माही हंसराज उराडे या विद्यार्थ्यांनीने ९२.५० टक्के घेऊन गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. आपल्या यशाचे श्रेय आई – वडील आणि शिक्षकांना दिले. ती अनेकविध छंदात पारंगत असुन जनतेला […]

गडचिरोली/ प्रतिनिधी दि.२१/५/२०२४ येथील शिवकृपा महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेली कु. माही हंसराज उराडे या विद्यार्थ्यांनीने ९२.५० टक्के घेऊन गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. आपल्या यशाचे श्रेय आई – वडील आणि शिक्षकांना दिले. ती अनेकविध छंदात पारंगत असुन जनतेला वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर बनणार असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातुन प्रथम आल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *