भंडारा जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या तालुका अध्यक्षपदी गोपाल मेंढे तर शहर अध्यक्षपदी रहिम मेश्राम सेवानिवृत्त शिक्षक यांची नियुक्ती
Summary
लाखांदूर:- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले आणि अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआविरे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीतील व घटकांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घ्यावे. अनुसूचित जाती विभागाची संघटना बळकट करण्यात यावी .यासाठी अनुसूचित […]
लाखांदूर:- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले आणि अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआविरे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जातीतील व घटकांना काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घ्यावे. अनुसूचित जाती विभागाची संघटना बळकट करण्यात यावी .यासाठी अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्षपदी गोपाल मेंढे व शहराध्यक्षपदी रहीम मेश्राम सेवानिवृत्त शिक्षक यांची नियुक्ती करण्यात आली .या निवडीचे श्रेय भंडारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुरेश मेश्राम जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोहन पंचभाई काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तम भागडकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर राऊत माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ सुरेश ब्राम्हणकर जिल्हा परिषद सदस्या विषाखा माटे रसिका रंगारी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणाली ठाकरे प्रदीप बुराडे गटनेते बबलू नागमोते मनोज बनसोड संदीप मोडघरे भंडारा जिल्हा युवक काँग्रेस महासचिव सुभाष खिलवाणी नगरसेवक निखिल सुखदेव माजी सरपंच ताराचंद मातेरे मुन्नेशवर दिवटे निलेश नागतोडे जितु सुखदेवे काँग्रेस पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
गणेश सोनपिंपले
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
8605966703