कौन्सिल फॉर ह्युमन राईट कडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा गौरव
Summary
कोंढाळी प्रतिनिधी:- 24×7×365 IPHS मानकीकृत प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त काटोल-नरखेड तहसीलच्या मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष बबलू (दुर्गेश) बिसेन आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा प्रसाद.पांडे यांनी कोंढाळी व काटोल तालुक्यातील परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थित परिचारिकांचा गौरव केला. यावेळी […]
कोंढाळी प्रतिनिधी:- 24×7×365 IPHS मानकीकृत प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढाळी येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त काटोल-नरखेड तहसीलच्या मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष बबलू (दुर्गेश) बिसेन आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा प्रसाद.पांडे यांनी कोंढाळी व काटोल तालुक्यातील परिचारिकांच्या कार्याचे कौतुक करून उपस्थित परिचारिकांचा गौरव केला. यावेळी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे अनुभवही सांगण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.पुष्पक खवशी यांच्या उपस्थितीत सर्व परिचारिकांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.