BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड एकूण १,२५,३५४/- रु. चा माल जप्त

Summary

प्रतिनिधी तुमसर पोलीस स्टेशन तुमसर कायमी अपराधी क्रमांक 236/23 कलम 4,5 म.जु.का. सहकलम 109 भादवी फिर्यादी – सरतर्फे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू पोलीस स्टेशन तुमसर आरोपी – १) संजय हंसराज साठवणे, वय ३० वर्ष राहणारा गोवर्धन नगर तुमसर २) वीरेंद्र […]

प्रतिनिधी तुमसर
पोलीस स्टेशन तुमसर
कायमी अपराधी क्रमांक 236/23 कलम 4,5 म.जु.का. सहकलम 109 भादवी
फिर्यादी – सरतर्फे पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग गोमलाडू पोलीस स्टेशन तुमसर
आरोपी – १) संजय हंसराज साठवणे, वय ३० वर्ष राहणारा गोवर्धन नगर तुमसर
२) वीरेंद्र भाविक कठाणे, वय 33 वर्ष, राहणारा गोवर्धन नगर, तुमसर
३) धर्मेंद्र श्यामलाल बनकर, वय २१ वर्ष, राहणारा उमरवाडा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा
४) चक्रेशकुमार उर्फ बाल्या बिसने, राहणारा तुमसर

घटनास्थळ – मौजा शिवमंदिर जवळ शहर वार्ड तुमसर ०२ किलोमीटर पूर्व

घटना तारीख वेळ – दिनांक ०५-०५-२०२३ चे रात्री १० वाजता

दाखल तारीख वेळ – दिनांक ०६-०५-२०२३ रोजी, दुपारी ०३:४८ वाजता

मिळालेला माल – १) एका कागदावर आर. आर. आर. वर्सेस जी.टी. आयपीयल मॅच वर पैशाचा हिशोब लिहिलेले कागद किंमत ००.००/- रु.
२) दोन निळे व लाल साई चेक डॉट पेन किंमत ०४/- रु. ३) अंग झडतीत नगदी ३५४/- रु.
४) एक निळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल किंमत ५०००/- रू.
५) दोन सिल्वर रंगाचे विवो कंपनीचे मोबाईल किंमत प्रत्येकी ५०००/- रु.
असे एकूण १०,०००/- रुपये
६) दोन पांढऱ्या रंगाचे विवो कंपनीचे मोबाईल किंमत प्रत्येकी ५०००/- रुपये
असे एकूण १०,०००/- रू.
७) एक हिरो होंडा कंपनीची मोटर सायकल क्रमांक MH-36/7910 किंमत ३५,०००/-रुपये
८) एक काळ्या रंगाची हिरो होंडा कंपनीची स्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH-36/3132, किंमत ३५०००/- रु.
९) काळ्या रंगाची एक्टिवा मोपेड क्रमांक MH-36/Y-1665 किंमत ३०,०००/- रुपये
असा एकूण ०१,२५,३५४/- रुपये चा माल जप्त करण्यात आला
      प्रकरण अशा प्रकारे आहे की, वरील घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांवर नमूद पंचासमक्ष आरोपी क्रमांक १ ते ३ हे आरोपी क्रमांक ४ यांचे मदतीने व सांगण्यावरून बांधकाम सुरू असलेल्या घरात सध्या सुरू असलेल्या आर. आर. आर. विरुद्ध जी.टी. टीम वर आयपीएल मॅचेस वर त्यांचे ताब्यातील मोबाईल द्वारे पैशाची बाजी लावून लोकांकडून पैसे घेऊन आकडे उतरवून जुगाराचा खेळ खेळवितांनी मिळून आल्याने सदरच्या गुन्हा वरील कलमान्वये नोंद करून तपासात घेतला
      सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री रोहित मतांनी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार तुमसर पोलीस निरीक्षक बामणे, तुमसर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *