कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चा भाजयुमो गोंदिया तर्फे निषेध

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चा भाजयुमो गोंदिया तर्फे निषेध
जिल्ह्या परिषद व पंचायत समिति निवडणूक च्या प्रचार सभेमध्ये मि मोदिला केव्हाही मारु सकतो असे वक्तव्य करणाऱ्या व स्वस्त लोकप्रियता प्राप्त करणाऱ्या नाना पटोले यांचा भाजपा जिलाध्यक्ष श्री केशवराव जी मानकर यांच्या सूचनेवरुन श्री आमदार विजय भाऊ राहंगडाले यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात जाहिर निषेध व पोलीस स्टेशन येथे तक्रार नोदविन्यात आली व सदर घटनेत कार्यवाही न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला।
“….म्हणून मी मोदीला मारूही शकतो ,त्याला शिव्याही देऊ शकतो म्हणून मोदी माझ्या विरुद्ध प्रचाराला आला ”
प्रकरण अंगावर आल्याने पंतप्रधान मोदी यांना नानाने “गावगुंड मोदी ” केले .2019 विधानसभेच्या वेळी नानाच्या विरुद्ध साकोली येथे प्रचाराला पंतप्रधान मोदीजी आले होते हे जग जाहीर आहे .त्यावर नानाला काही बोलता आले नाही .”गावगुंड मोदी “ने त्याच्या विरद्ध कुठे कुठे प्रचार सभा घेतल्यात याचा पण तपशील नानाने द्यावा अन्यथा माफी मागावी .
निषेध नाना पटोले
खोटारडा नाना
बेअक्कल नाना
या प्रसंगी शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, तालुका अध्यक्ष बाला वाहिले,जिल्हा सचिव, राजेश मलघाटे,शितल टिवड़े,अमित पारधी,विक्की परमार,नंदू राहंगडाले, उमेश वाल्मीक,अमित आगाशे, नागेश तरारे,गुड्डू चौधरी, सुरेंद्र चौधरी, राहुल कुशराम आदि कार्यकर्ता उपस्थित होते।