श्री विश्वनाथ रहाटे यांचे दु:खद निधन
कन्हान : – श्री.मोतीराम विश्वनाथजी रहाटे ( पत्रकार दैशोन्नती कन्हान) रा.गणेश नगर, पांधन रोड, कन्हान यांचे वडील स्व.विश्वनाथ रहाटे (वय ७७) शनिवार (दि.४) सप्टेंबर २०२१ ला सांयकाळ ९.३० वाजता अल्पश्या आजाराने दु:खद निधन झाले. त्याच्या प्रश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार ते मागे सोडुन गेले. त्याची अंतिम यात्रा (दि.५) रविवार रोजी १२ वाजता कन्हान नदी च्या शांती शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
१) श्री विश्वनाथ रहाटे यांचा फोटो .
