डेंगू मलेरिया चा वाढता प्रादुर्भाव होत आहे
डेंगू मलेरिया चा वाढता प्रादुर्भाव होत आहे
मु पो बानगाव तालुका नेर जिल्हा यवतमाळ यावर लवकरात लवकर उपाययोजना करा अशी मागणी आहे
गावातील नागरिक बानगाव ग्रामपंचायत यांनी फवारणी करून घेण्यात यावी ग्रामीण भागासह हाहाकार माजला आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा होत असल्यामुळे व सांड पाण्याची योग्य विल्हेवाट नसल्याने व कारणाने डेंगू मलेरिया चे असेच निर्माण होत आहे बरेच ठिकाणी सांडपाणी हे अक्षरशा रहदारी मार्गाने येत असल्याचे सर्व घाणीचे साम्राज्य पसरले आहे ग्रामपंचायत योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे यासाठी गट विकास अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी
मा.सरपंच अनिल भाऊ राठोड
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी
तेविचद राठोड
9822720887
