महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यपालांच्या हस्ते ‘एक मनोहर कथा’ पुस्तक प्रकाशित

Summary

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, लेखिका मंगला […]

मुंबई, दि. 26 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित ‘एक मनोहर कथा’ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, लेखिका मंगला खाडिलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *