सरकारी जागेवर खाजगी शिक्षण संस्थेचे कब्जा
तुमसर तालुक्यातील चिचोली या गावात महसुल खात्यात ग्राम पंचायत हद्दीत गट क्रमांक ७१९ ही सरकारी जागा भोंडकीकडे जाणारी कच्ची सड़क क्षेत्र ४९ आर सातबारा रिकॉर्ड ला नोंद आहे गावातील लोकानी असे सांगितले की या शासकीय जागेवर काही लोकांनी घर बांधण्यासाठी प्रयत्न केले असता यंत्रणेने तो हरवला पण गावातील खाजगी शिक्षण संस्था के संचालकाने ही जागा वॉल कंपाउंड तार कंपाउंड केले व ही जागा बळकावली आहे याबाबत गावातील माजी ग्राम पंचायत सदस्य श्री लालेंद्र कुंभलवार यानी ग्राम पंचायत सचिव ,सरपंच कार्यालय चिचोली तसेच तलाठी तलाठी कार्यालय चिचोली यानां दिनांक २८/५/२०२१ ला तक्रार दिली आहे पण या तक्रारीवर आतापर्यंत काय कारवाई संबंधित कार्यालय कडून करण्यात आला यावर वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यानी लक्ष देउन हा ताबा काढण्यात यावा अशी मागणी माजी ग्राम पंचायत सदस्य लालेंद्र कुंभलवार यानी केली आहे
रूपसिंग फत्तुजी पिलगर
पौनारखारी हमेशा
पत्रकार