अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून निर्माण केला सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी ही सक्तीची नव्हे, तर भक्तीची भाषा; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा समारोप
ठाणे, दि.१८ (जिमाका): मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद…
