विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने कर्जत-जामखेडमध्ये डिजिटल शैक्षणिक क्रांती १३ एप्रिल रोजीच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती
एकूण ३४३ जिल्हा परिषद शाळांना ९ कोटी ६४ लाख २७ हजार रुपये खर्चाचे डिजिटल साहित्य मुंबई, दि. ११: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा…
