उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्री गणरायांना वंदन व सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे श्री गणरायांना साकडे
मुंबई, दि. 9 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करुन…
