भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करा – पालकमंत्री यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांचा अतिवृष्टी भागात दौरा; नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे भागाची केली पाहणी
अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज…
