*महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे फल वितरण*
*नागपुर* कन्हान : – महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विका स मंच द्वारे शिव हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे नागरिकांना फल वितरण करून महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
गुरूवार (दि.११) मार्च ला शिव पंचायत हनुमान मंदिर गांधी चौक कन्हान येथे महाशिवरात्री निमित्य कन्हान शहर विकास मंच पदाधिकारी व्दारे शिव पार्व ती मुर्तीचे पुजन करून नागरिकांना फळ वितरण करून शिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रकाश कुर्वे, प्रविण माने, सोनु खोब्रागडे, अखिलेश मेश्राम, सुषमा मस्के, पौर्णिमा दुबे सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निम्बालकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज़ नेटवर्क/
नागपुर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद