BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*भद्रावतीनगर परिषद कर्मचाऱ्यांना पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे कोरोना योध्दा सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानीत*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष रिपोर्ट* :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननिय राजकुमार खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे पत्रकार यांच्या उपस्थितीत *कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननियअनिल […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष रिपोर्ट* :-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननिय राजकुमार खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे पत्रकार यांच्या उपस्थितीत *कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ह्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननियअनिल भाऊ धानोरकर(अध्यक्ष नगराध्यक्ष), उपाध्यक्ष माननिय संतोष आमने व कार्यक्रमाचे उद्घाटक माननिय मुख्याधिकारी नगरपालिका सुर्यकांत पिदुरकर, सत्कार मुर्ती डॉ.विनय कुंभारे व जगदीश गायकवाड उपमुख्यधिकारी नगरपरिषद भद्रावती हे आहेत.
त्याचप्रमाणे *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे उपसंपादक माननिय संजय निंबाळकर नागपूर हे प्रमुख पाहुणे तर अतिथी माननिय नंदलाल यादव (अध्यक्ष डॉ.प.दे.राष्ट्रिय शिक्षक परीषद नागपूर )तर माननिय मेघराज गावखरे (जिल्हा अध्यक्ष डॉ.प.दे.राष्ट्रिय शिक्षक परीषद नागपूर )आणि अतिथी देवादास गिरडे (सामाजिक कार्यकर्ता)हे होते.
कार्यक्रम शासनाच्या गाईड लाईन नुसार पार पडले, सर्वांनीच मास्क वापरुन सोसियल डिस्टेंन्स ठेऊनच सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *