पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष रिपोर्ट

माननिय संजय रायमुलकर (पंचायत राज समिती प्रमुख विधान भवन मुंबई)वत्यांची टिम तसेच विलास आठवले (डेप्युटी सेक्रेटरी विधानभवन मुंबई) हे सर्व चंद्रपूर जिल्हा दौरा दरम्यान ९,१०,११फेब्रुवारी ला आले असतांना शासकीय विश्रामगृहात पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक माननीय राजकुमार खोब्रागडे यांनी पंचायत राज समीती प्रमुख संजय रायमुलकर यांना उत्क्रुष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना नाविन्यपूरक व ईतर विकासात्मक पुरक उत्तम कार्य केल्याबद्दल गौरव सन्मान चिन्ह आज दिनांक ११फेब्रुवारीला गौरविण्यात आले.