साध्या पद्धतीने सुरेश भोयर यांचा वाढदिवस साजरा …
Summary
संजय निंबाळकर/उपसंपादक कामठी: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा केला कोरोना संकटामुळे कोणीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये असे आव्हान सुरेश भोयर यांनी कार्यकर्त्यांना केले होते परंतु कार्यकर्त्यांच्या […]
संजय निंबाळकर/उपसंपादक
कामठी: जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांच्या वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा केला कोरोना संकटामुळे कोणीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये असे आव्हान सुरेश भोयर यांनी कार्यकर्त्यांना केले होते परंतु कार्यकर्त्यांच्या अतिउत्साह बघता सामाजिक अंतराच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकार केल्या याप्रसंगी जि प सदस्य ज्ञानेश्वर कंभाले जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे पं स सदस्य दिशा चणकापूरे सामाजिक कार्यकर्ते शुशांत काळे प्रशांत काळे माजी न प उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान रमेश वीघे परवेज खान अली मलानी वारेगावचे सरपंच कमलाकर बांगरे उपसरपंच राजेश मेश्राम विवेक भोयर ज्योती झोड रामभाऊ ठाकरे निखिल फलके अजाबराव उईके माजी सरपंच प्रतिभा चिखले राजू बनसिंगे घनश्याम नवधिंगे गेवेंद्र मोहोळ मनोहर कोरडे संभाजी गावंडे नंदू खेटमले प्रविण कुथे मोतीराम इंगोले राकेश मोहोळ मोतीराम विघे कुणाल इटकेलवार शुभम इंगोले ग्रा प सदस्य कारेगाव बबन गोडाळे रत्ना उईके वंदना गजभिये दिपाली लेकुरवाळे शालू बोरसरे अनुसया देवघरे राजू जंगीटवार विजय दलाल राजू गावंडे सुभाष राऊत कैलास गिरी बाल्या ठाकरे सतीश नवले शोभा गोंडाळे आरीफ शेख नंदू शिवणकर विवेक नखाते सौरभ वाघे ओमप्रकाश पटले रुपेश शर्मा चंद्रकांत फलके किशोर धांडे निर्मल वानखेडे बाल्या लुटे दत्ता महल्ले संजय मुंडे माधव निकम आदीं सहित अनेक मान्यवरांनी घरी जाऊन सोशल डिस्टन काढून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी दूरध्वनी वरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
संजय निंबाळकर
उपसंपादक
9579998535