राज्याला कोरोना लसीचे मागणीपेक्षा 50% कमी डोस! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
महाराष्ट्र: राज्याला केंद्र सरकारने एकूण नऊ लाख 73 हजार लसीचे दोस उपलब्ध करून दिले आहेत. बफर स्टॉक सहित बोलायचं गेलास आपल्याला सतरा ते साडे सतरा लाख दोस्ती गरज आहे त्यापैकी नऊ ते साडेनऊ लाख आले आहेत याचा अर्थ ते कमी आले आहेत पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस्त आले आहेत असे राजेश टोपे यांनी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले कोरालस महाराष्ट्रातली असून 16 जानेवारीपासून महाराष्ट्रात लसीकरणाला सुरुवात होत आहे याबाबत केंद्राकडून करण्यात आला आहे सूचनेनंतर लसीकरणाच्या केंद्राची संख्या कमी करण्याची माहिती त्यांनी दिली
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात त्या व्यक्तीला पूर्ण डोस द्या त्यामुळे अपेक्षितच्या तुलनेत 55 टक्के डोस आले आहेत त्यामुळे आठ लाख लोकांचं लसीकरण करायचे असतानाही प्रमाण 55 टक्के म्हणजे साधारण पाच लाखापर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली
याबद्दल राजेश टोपे यांनी बोलताना सांगितले की मला समाधान आहे आपण आठ लाख लोकांना अपलोड केले त्याच्या तुलनेत लस खूपच कमी आले आहे जी लस आली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटे पर्यंत सर्व विभागीय कार्यालय पर्यंत पोहोचेल त्यात सोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल
मी दोन दिवसांपूर्वी ते 511 केंद्रावर लसीकरणाचे नियोजन केले होते पण कालच्या व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे केंद्र सरकारने आरोग्य मंत्रालय इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करू नका असे सांगितले इतर जो कार्यक्रम आणि गोष्टी सुरू ठेवण्याचा गरजेचे असल्याचे सांगितले आहे त्यामुळे 511 वरून ही संख्या तीनशे पन्नास केली आहे प्रत्येक लसीकरण केंद्रावर शंभर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी 35000 जनांना लस देण्याचा आमचा मानस आहे असे राजेश टोपे यांनी सांगितले
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क