महिला न्युज रिपोर्टर वडसा यांनी गरीब व छोटया मुला सोबत वाढदिवस साजरा करून व बिस्कीट वाटप व शिक्षणाच्या समस्या सोडिवण्याचा उपक्रम राबवणार निर्णय
वडसा तालुक्यातील पोलीस योध्दा नेटवर्क मधील महिला न्युज रिपोर्टर, मंगला गिरीश चुंगडे, यांचा 8 ऑक्टोंबर वाढदिवस असल्याने त्यांनी गरीब गरजु मुलासोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केला असुन मुलांना फ्री टयुशन उपक्रम राबवायचा निर्णय घेतला आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद आहेत. गरीब मुलांच्या शिक्षणाचा नुकसान होत असल्यामुळे जवळच्या परीसरातील लहान मुलांच्या शिक्षणाचा विचार करून घराजवळील 10 मुलांच्या टयुशन घेणार
यावेळी उपस्थित शुभ लक्ष्मी बचत गट सचिव वर्षा तोंडरे, शबाना कुरेशी सदस्य, गिता ढोरे, मंगला चुंगडे महिला न्युज रिपोर्टर वडसा, परीवारा तर्फे हा कार्यक्रम संपन्न केला.